शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

राजकारण : Afghanistan Taliban Crisis: “मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय नेमके कुठे आहेत? एअरलिफ्ट कधी करणार? महत्त्वाची माहिती समोर

राजकारण : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची लढाई ही स्वातंत्र्यासाठी'; सपा खासदाराचं वादग्रस्त विधान 

संपादकीय : योग्य संधीची वाट बघणे, हेच भारताच्या दृष्टीने हितावह ठरेल!

आंतरराष्ट्रीय : तालिबानींच्या दहशतीने अफगाणिस्तानात हाहाकार, लोक देश सोडून पळू लागले; विमानतळांवर प्रचंड गर्दी

आंतरराष्ट्रीय : joe biden : 'न लढताच अफगाणिस्तानातून पळून गेले', जो बायडन यांचा अशरफ गनी यांच्यावर निशाणा

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं

अन्य क्रीडा : Afghanistan Crisis: 'अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता'

आंतरराष्ट्रीय : Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: मोदी नसतील तर उद्या 'ते' आपण असू, व्हिडिओ शेअर करताना कंगनाचे मोठे विधान