Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवताच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुलमधून पळ काढला. घनी एका विशेष विमानातून तझाकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले होते. ...
Nagpur News आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता तालिबानने काहीशी पुरोगामी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
Swatantra Dev Singh News: उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या नेत्यांना फटकारलंय. ...
Taliban got Dangerous weapons from Afghanistan: पाकिस्तानला ट्रकचे ट्रक भरून उगाच शस्त्रे माघारी दिली नाहीत, तालिबानच्या हाती अद्ययावत शस्त्रांचे साठे लागले आहेत. जे अफगान सैन्य टाकून पळाले होते. ...
Afghanistan Crisis: कंधारमधील स्टेडियममध्ये जमावासमोर तालिबानने अफगाण सैन्याच्या 4 कमांडरची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. ...