लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Crisis: चिमुरडी रडली, महिला घाबरल्या, पण तालिबान्यांच्या बंदुका नाही थांबल्या; अफगाणिस्तानातला क्रूर VIDEO - Marathi News | Afghanistan Crisis taliban firing at kabul airport women children viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानतळावर गर्दी होताच तालिबान्यांचा बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातला क्रूर VIDEO

Afghanistan Crisis: देशाबाहेर पडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबुल विमानतळावर ...

Afghanistan Crisis: यापुढे अफगाणिस्तानात... तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार? - Marathi News | Afghanistan Crisis Spokesperson Of Taliban Says There Will Be No Democracy In Afghanistan It Is Sharia Law And That Is It | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार?

Afghanistan Crisis: तालिबानच्या प्रवक्त्यांकडून दोन महत्त्वाच्या घोषणा ...

Amruallah Saleh: 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'! - Marathi News | Amruallah Saleh says Afghanistan is too big for Pakistan to swallow, too big for Taliban to govern | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अफगाणिस्तान बळकावणं सोपं नाही, तालिबान कुचकामी'; काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

Amruallah Saleh: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: “तालिबानसारख्या ‘जिहाद’नं भारत-चीनमधील मुसलमानांची परिस्थिती सुधारेल” - Marathi News | Qatari Sociologist Dr. Abd Al-Aziz Al-Khazraj Al-Ansari Statement on Afghanistan Taliban Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जिहाद अन् ताकदीच्या जोरावरच भारतामधील मुस्लिमांची परिस्थिती सुधारेल"

ओसामा बिन लादेन याला अमेरिकेकडे सोपवण्यास नकार देऊन तालिबानने त्यांची मर्दानगी सिद्ध केली होती असं कतारमधील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ. अब्द अल अजीज अल खजराज अंसारीने म्हटलं आहे. ...

'गुरुद्वारामध्ये आले तालिबानी नेते, शीख आणि हिंदूंना दिले सुरक्षेचे आश्वासन' - Marathi News | 'Taliban leaders come to gurdwara, assure security to Sikhs and Hindus' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गुरुद्वारामध्ये आले तालिबानी नेते, शीख आणि हिंदूंना दिले सुरक्षेचे आश्वासन'

Afghanistan Crisis: अकाली दल आणि तालिबानच्या प्रवक्त्यांनी बुधवारी काबुल गुरुद्वारा प्रमुखांनी जारी केलेलं एक व्हिडिओ निवेदन शेअर केलं आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: “तालिबानींना घाबरण्याची भारताला गरज नाही; त्यांच्यापेक्षा क्रूरता आपल्याकडे आहे” - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: “India does not need to fear the Taliban munawwar rana Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तालिबानींपेक्षा क्रूरता भारतात, दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो"

तालिबानी मुद्द्यावर अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तालिबानींची तुलना भारतातील स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. आता प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांनी भाष्य केले आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: "Afghan President Ashraf Ghani should be invited to India": BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार

भारताने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. घनी यांना येथे राहण्यासाठी आमंत्रित करावे, असे एका भाजपच्या ज्येष्ठ खासदाराने म्हटले आहे. ...

Afghanistan Crisis: याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो - Marathi News | Afghanistan Crisis panjshir lone afghanistan province which will lead the fight against taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो

Afghanistan Crisis: मरण चालेल, पण शरण जाणार नाही; पंजशीर प्रांत तालिबान्यांशी लढण्यास सज्ज ...