Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan lithium storage: 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात. ...
Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांनी तेथील महिला आणि लहान मुलांचा विचार करायला हवा. गुरुवारी विधानसभा सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तालिबावरही भाष्य केलं. ...
सैन्याचे काही जवानही आमच्यासोबत आहेत ज्यांनी शरणागती पत्करायला विरोध केला होता. त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या देशांना मदतीचं आवाहन करतो असं अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदनं म्हटलं आहे. ...
काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं. ...
Afghanistan Crisis: तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता. ...
Taliban special forces in Kabul: तालिबानी आजवर सलवार, कमीजमध्येच दिसून आले आहेत. परंतू बद्री 313 च्या कमांडोंनी काबुल आपल्या ताब्यात घेतले आहे. तालिबानी दहशतवादी आता या कमांडोंच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. ...