शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा 

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्रपतींची घोषणा, अशरफ गनींचा फोटो काढून फेकला

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेला सुरुवात, तालिबाननं जबीहुल्लाह मुजाहिदला केलं सांस्कृतिक व सूचना मंत्री!

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: तालिबानशी चांगले संबंध ठेवल्यास भारताचा तिहेरी फायदा; नरेंद्र मोदी घेणार पुढाकार?

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये पिक्चर अभी बाकी…! उपराष्ट्रपती सालेह यांनी चरिकर भाग तालिबानकडून हिसकावला, पंजशीरमध्ये घनघोर लढाई

जरा हटके : 'चुकीला माफी नाही...'; अफगाणिस्तानील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Fact Check: तोबा गर्दीचा 'तो' फोटो काबुलहून 'टेक-ऑफ' केलेल्या विमानातील नाही; जाणून घ्या सत्य

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सरकारी वाहिन्यांवर महिला अँकरला बंदी, आता तालिबानीच देणार बातम्या

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका

आंतरराष्ट्रीय : देश सोडण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून जाताहेत लोक, VIDEO व्हायरल