शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : टॉप सिक्युरिटी तुरुंगात ६ वर्ष कैद असलेल्या दहशतवाद्याला तालिबाननं बनवलं अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री!

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर उपासमारीचे संकट; 3000 रुपयांना पाण्याची बाटली तर 7500 रुपयांना जेवण 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: पाकिस्तानवर कब्जा करुन अण्वस्त्र ताब्यात घेईल तालिबान?, अमेरिकेनं व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तुर्कस्तानची लॉटरी लागली; काबुल विमानतळासाठी तालिबानने मागितली मदत

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानची आर्थिक मदत बंद, अमेरिका आणि IMF नंतर जागतिक बँकेची तालिबानवर कारवाई

आंतरराष्ट्रीय : ताल‍िबानच्या धमकीला अमेरिका घाबरली? ज्यो बायडन यांनी घेतला मोठा निर्णय

सखी : Afghnaistan Taliban : आमच्या जगण्याचाच तमाशा झाला पण जीव गेला तरी देश सोडणार नाही,अफगाण फिल्ममेकर सहरा करिमीचा व्हायरल व्हीडिओ

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती  

आंतरराष्ट्रीय : स्थानिकांनी दहशतवादाविरोधात कधीच आवाज उठवला नाही, तालिबानच्या ताब्यानंतर अफगाण महापौरांचं वक्तव्य