शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

आंतरराष्ट्रीय : चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत

राष्ट्रीय : “भारतासाठी अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची”; एस. जयशंकर 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban: काबुल एअरपोर्टपेक्षा विदारक स्थिती; अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसण्यासाठी हजारोंची गर्दी, पाहा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून पत्रकाराला बेदम मारहाण

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चा

राष्ट्रीय : India Taliban Talks: अफगाणिस्तानमधील स्थितीवर सर्वपक्षीय बैठक; तालिबानी हालचालींवर भारताची भूमिका ठरणार?

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानी पत्नीच्या शोधात; वडिलांच्या डोळ्यादेखत २१ वर्षांच्या मुलीला पळवून नेले!

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: प्रत्येक जीव महत्त्वाचा! ४ महिन्यांचा चिमुरडा संकटात सापडला; सुटकेसाठी भारतानं नियम मोडला