शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

राष्ट्रीय : Afghanistan Taliban: 350 तालिबानी ठार मारल्याचा नॉर्दर्न अलायन्सने केला दावा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन

राष्ट्रीय : “तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

आंतरराष्ट्रीय : तालिबानी तरूणांनी 'गे' तरूणावर केला रेप, विरोध केल्यावर दिली 'ही' शिक्षा

आंतरराष्ट्रीय : भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली...; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

आंतरराष्ट्रीय : तालिबानकडून काबुल विमानतळ बंद, देश सोडण्यासाठी लाखो नागरिकांची सीमेकडे धाव

आंतरराष्ट्रीय : कधी तिच्या नावानेच घाबरत होते गुन्हेगार, आता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भटकत आहे महिला पोलीस

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा