शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा

आंतरराष्ट्रीय : तालिबानच्या राज्यात जीव धोक्यात घालून महिलांचं आंदोलन; केली मोठी मागणी!

आंतरराष्ट्रीय : तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

राष्ट्रीय : Video : भारतीय राजदूतानं घेतली तालिबानी नेत्याची भेट; ओवेसींनी खडा केला असा सवाल 

फिल्मी : तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी फटकारलं; म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : आम्ही तालिबानचे संरक्षक, त्यांच्यासाठी सर्वकाही केलं, त्यांना….; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

राष्ट्रीय : RSS भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना करतात मारहाण; राजद नेत्याचं विधान

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता, तालिबानकडून जाहीर

आंतरराष्ट्रीय : काश्मीर प्रश्नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही; अफगाणिस्तानातील शीख, हिंदूंना संरक्षण