28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Takatak 2 : उद्या 18 ऑगस्टला ‘टकाटक 2’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश परब, भूमिका कदम आणि सुशांत दिवेकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला ‘टकाटक’ मुलाखत दिली ...
Takatak 2: मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील 'हृदयी वसंत फुलताना...' हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
Takatak 2: नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून 'टकाटक २' हा चित्रपट तयार झाला आहे. ...
Hridayi Vasant Phulatana: 'टकाटक 2' (Takatak 2) या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची घोषणा केली आहे. ...
कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक २’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे. ...