जर संपूर्ण भारत फिरण्याच्या विचारात असाल तर मग सर्वात आधी ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करा. कारण भारताची शान असलेला ताजमहाल जोपर्यंत तुम्ही फिरत नाही, तोपर्यंत तुमची भारत भ्रमंती पूर्ण होणार नाही. ...
ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून (10 डिसेंबर) प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. ...
ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे. ...