अनिल कपूरच्या वयावरून जोक्स करणारे अनेक मिम्स देखील लोकांनी बनवले होते. अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे देखील नेटिझन्सने म्हटले होते. ...
तैमूर अली खानच्या जन्मानंतर करीना कपूर खूपच व्यग्र झाली असून तिला तिचा पती सैफ अली खानलादेखील वेळ देता येत नाही. ही बाब व्हॅलेंटाइन वीकमध्ये सैफ अली खानने सांगितली. ...