फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. ...
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. ...
करीना कपूर स्वत: इंस्टाग्रामवर नसली तरीसुद्धा तिचे चाहते वेळोवेळी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतंच तिच्या टीमने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमुळे बॉलिवूडची बेबो ट्रोल झाली आहे. ...