अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. Read More
ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून ती चर्चेत आहेत. पण यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ताहिराच्या बॉयकट हेअरकटमुळे ती ट्रोल होतेय. ...
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकली. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय. ...
‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ स्टार आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. ताहिरा ज्या धैर्याने या आजाराचा सामना करतेय, ते सगळे कौतुकास्पद आहे. ...