लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताहिरा कश्यप

ताहिरा कश्यप, फोटो

Tahira kashyap, Latest Marathi News

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.
Read More
आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा - Marathi News | ayushmann khurrana wife tahira kashyap forgot her baby in-restaurant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा

होय, खुद्द Tahira Kashyapने तिच्या ‘The 7 Sins of Being a Mother’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा खुलासा केला. ...

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी कॅन्सरशी दोन हात करत मिळवला मृत्यूवर विजय! - Marathi News | These celebrities of Bollywood have won two hands with cancer! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी कॅन्सरशी दोन हात करत मिळवला मृत्यूवर विजय!

Lokmat Most Stylish Awards 2019: क्रितीची कीर्ती अन् मिस्टर अँड मिसेस (आयुषमान) खुराणा - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019: Kriti sanon and ayushmann khurrana on red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019: क्रितीची कीर्ती अन् मिस्टर अँड मिसेस (आयुषमान) खुराणा