लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताहिरा कश्यप

ताहिरा कश्यप, मराठी बातम्या

Tahira kashyap, Latest Marathi News

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.
Read More
अशी आहे आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यपची लव्ह स्टोरी, असे केले होते आयुषमानने ताहिराला प्रपोज - Marathi News | Ayushmann Khurrana Reveals How He "Confessed His Feelings" To Wife Tahira Kashyap PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी आहे आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यपची लव्ह स्टोरी, असे केले होते आयुषमानने ताहिराला प्रपोज

आयुषमानने ताहिराला कशाप्रकारे प्रपोज केले हे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ...

बॉलिवूडच्या ‘या’ स्टारला आठवला त्याच्या आयुष्यातला ‘तो’ खास दिवस; शेअर केल्या आठवणी! - Marathi News | The Bollywood star remembered the 'special' day in his life; Shared memories! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ स्टारला आठवला त्याच्या आयुष्यातला ‘तो’ खास दिवस; शेअर केल्या आठवणी!

त्याने नुकतेच एक फोटो कोलाज सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने चाहत्यांसोबत एक क्षण शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या आयुष्यातला ‘तो’ दिवस आठवतोय. ...

कॅन्सरमुळे ताहिरा कश्यपची झाली होती अशी अवस्था, आयुषमानपासून होणार होती विभक्त - Marathi News | Ayushmann Khurrana Wife Tahira Kashyap Birthday Special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरमुळे ताहिरा कश्यपची झाली होती अशी अवस्था, आयुषमानपासून होणार होती विभक्त

आयुषमान खुराणा व ताहिरा कश्यपने १२ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर २००८ साली लग्न केले. ...

कुटूंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आयुषमान खुराणाने घेतला हा मोठा निर्णय, चाहतेही हैराण - Marathi News | Due to the neglect of the family, Ayushman Khuran made the big decision, Even the fans were surprised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटूंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आयुषमान खुराणाने घेतला हा मोठा निर्णय, चाहतेही हैराण

आगामी काळात प्रदर्शित होणारे 'गुलाबो सिताबो' आणि 'शुभ मंगल' दोन्ही सिनेमांचे काम संपले आहे. त्यामुळे निवांत मी आता ब्रेक घेऊ शकतो. ...

चक्क शाहरुखची हेअर स्टाइल कॉपी केली आयुष्यमान खुराणाच्या पत्नीने, फोटो आला समोर - Marathi News | Shah Rukh's hairstyle was copied by his wife Ayushaman Khuraran's wife Tahira Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क शाहरुखची हेअर स्टाइल कॉपी केली आयुष्यमान खुराणाच्या पत्नीने, फोटो आला समोर

आयुषमान खंबीरपणे पत्नीच्या पाठी उभा राहिला. त्याच्या सपोर्टमुळेही ताहिराला या आजाराचा सामना करता आला. ...

असा नवरा सुरेख बाई ! आयुषमानने आपल्या पत्नीसाठी केलं असं काही - Marathi News | Ayushmann khurrana turns fasting husband for wife tahira on karwa chauth watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा नवरा सुरेख बाई ! आयुषमानने आपल्या पत्नीसाठी केलं असं काही

आयुषमानचे पत्नी ताहिरा कश्यपवर खूप प्रेम आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. ...

 रात्ररात्र रडायची आयुषमानची पत्नी, पण का? - Marathi News | Actor Ayushmann Khurrana's wife and filmmaker tahira kashyap opened up about mental health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रात्ररात्र रडायची आयुषमानची पत्नी, पण का?

काही महिन्यांपूर्वी ताहिरा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पण ताहिराने धैर्याने या आजाराचा सामना केला. ...

Ayushmann Khurrana Birthday Special : या कारणामुळे आयुषमान खुराणा साजरा करत नाही त्याचा वाढदिवस - Marathi News | Ayushmann Khurrana Birthday Special : Ayushmann Khurrana doesn't like to celebrate his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ayushmann Khurrana Birthday Special : या कारणामुळे आयुषमान खुराणा साजरा करत नाही त्याचा वाढदिवस

आयुषमानला त्याचा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ...