लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताहिरा कश्यप

ताहिरा कश्यप, मराठी बातम्या

Tahira kashyap, Latest Marathi News

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.
Read More
"फाटलेली जीन्स तर नव्हती घातली", उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ताहिरा कश्यप बरसली - Marathi News | Tahira Kashyap has a ‘bold’ take on the ripped jeans controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फाटलेली जीन्स तर नव्हती घातली", उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ताहिरा कश्यप बरसली

Ripped Jeans Controversy: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी टीका करत वाद ओढावून घेतला होता. त्यांनी केलेल्या विधानावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली. ...

ताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा - Marathi News | Ayushmann Khurrana-Tahira Kashyap wedding anniversary : tahira shares cute video for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

ताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमान यांचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. यामधील काही फोटों प्रचंड जुने आहेत. ...

स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो - Marathi News | Tahira Kashyap shares inspirational post on self love. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

'It’s a Girl...' ! आयुष्यमान खुराणा व ताहिरा कश्यपच्या घरी नवी ‘फॅमिली मेंबर’ - Marathi News | ayushmann khurrana wife tahira kashyap welcomes a new member to the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'It’s a Girl...' ! आयुष्यमान खुराणा व ताहिरा कश्यपच्या घरी नवी ‘फॅमिली मेंबर’

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने आयुष्यमान व ताहिरा जाम खुश आहे. ...

ताहिरा कश्यपने दिला कॉलेजच्या दिवसांना उजाळा, आयुष्मान खुराणासोबतचा जुना फोटो केला शेअर - Marathi News | Tahira Kashyap posts throwback picture with Ayushmann Khurrana from college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताहिरा कश्यपने दिला कॉलेजच्या दिवसांना उजाळा, आयुष्मान खुराणासोबतचा जुना फोटो केला शेअर

ताहिरा कश्यपने कॉलेजच्या दिवसातील एका फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासोबत दिसत आहे. ...

आयुषमान खुराणाचे लव्ह मेकिंग सीन्स पाहून ताहिरा कश्यप मोडणार होती लग्न, पण.. - Marathi News | Ayushmann khurrana wife tahir kashyap reveals she feels insecure on seeing husband love making scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाचे लव्ह मेकिंग सीन्स पाहून ताहिरा कश्यप मोडणार होती लग्न, पण..

दोघांनी प्रत्येक क्षणी एकमेकांची साथ दिली आहे. ...

ताहिरा कश्यपने शेअर केला आयुषमान खुराणा आणि तिचा जुना फोटो, फोटोत आयुषमानला ओळखणे होतंय कठीण - Marathi News | Ayushmann Khurrana and Tahira Kashyap believed in social distancing since their first year of dating PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताहिरा कश्यपने शेअर केला आयुषमान खुराणा आणि तिचा जुना फोटो, फोटोत आयुषमानला ओळखणे होतंय कठीण

ताहिरा कश्यपने आयुषमान आणि तिचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अगदी तरुण वयातील आयुषमान आणि ताहिरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ...

आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार - Marathi News | Ayushmann khurrana father called him and his life changed gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार

पत्नी ताहिरा इतकीच ही व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. ...