येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़ ...
मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...
वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यां ...
आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. ...