सिटू संघटनेच्या वतीने आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे वर्धा जिल्ह्याचे नेते यशवंत झाडे, शेतमजूर युनियन राज्य कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप शापामोहन व किसान सभा अमरावती ...
खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलन ...
जिंतूर तालुका निराधार योजना समितीची नुकतीच तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिंतूर तालुक्यातील ८०७ निराधारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी.आर. लाखकर व मांडवा येथील तलाठी शेख आयेशा हुमेरा यांचे निलंबन मागे घेतल्याबाबतचे आदेश दोन दिवसानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निघाले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. ...
पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे द ...