कणकवली पंचायत समिती कार्यालया मागे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालया नजीक बचत गट माल विक्री केंद्र बांधण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी तर प्रांताधिकारी कार्यालयालगत तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले ...
देवळा : राज्य शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून तीन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळा तालुका मराठा क्रांती मोर्चा ...
देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. द ...
निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले. ...
पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ त ...
सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शा ...
मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गाव ...