Chandrapur News शनिवारी सिनेअभिनेत्री रविना टंडन, टीव्ही स्टार करिश्मा, सरोज व मैत्रिणींसह ताडोबात दाखल झाल्या. त्यांनी बेलारा गोंडमोहाळी गेटवरून सफारी केली. या गेटची महाराणी वाघीण वीरा आणि तिच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्या हरखून गेल्या. ...
बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले. ...