Tadoba Tiger Safari: ताडोबा सफारीसाठी छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथील पर्यटकांना ऑनलाइन बोगस तिकीट देऊन फसवणूक करणाऱ्या एजंटला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केयुज दत्ता कडूकर (रा. चंद्रपूर) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. ...
१४ नोव्हेंबर रोजी चिमूर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथे एका शेतामध्ये छोटा मटका आणि बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती. ...