राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. ...
ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच बफर क्षेत्रातील कुटुंबांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा बांदा योजनेतंर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज असे ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहेत. ...
वाघाच्या हमखास दर्शनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून माया व तिच्या दोन बछडयांनी आपल्या विविध प्रकारच्या कृतीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ ...
चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती पर्यटकांनी आपल्या कैमरात कैद केली आहे. उन्हाळाच्या उकाड्यापासून ... ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रामध्ये १८ मे रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुडलेल्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी होता ...