भारताचे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वाघ्र प्रेमापोटी ताडोबात आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथून ताडोबातील वाघाच्या भेटीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता गेले आहेत. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. ...