चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...
कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ ...
Chandrapur news तब्बल तीन दिवस वाघाने सचिन तेंडुलकर व त्यांच्या परिवाराला हुलकावणी दिली. मात्र अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ताडोबातील सिरकाळा बफर झोनमध्ये छोटी राणी वाघीण, तिच्या दोन बछड्यांसह पाटलीणबाई वाघीणच्या दोन दोन वयस्क बछड्याने दर्शन ...
Chandrapur News शनिवारपासून परिवारासह मुक्कामी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या दिवशीही व्याघ्रदर्शन झाले नाही. मात्र, सोमवारी पोळ्याचे दिवशी सचिनने रिसॉर्टमध्येच बैलांची पूजा करून शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला. ...
Chandrapur News जगातल्या भल्याभल्यांना ताडोबातील वाघांनी भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येतात. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि सुरेश रैना हेदेखील आपल्या परिवारासह शनिवारी ताडोबात दाखल ...
Chandrapur News कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच, ऑगस्ट महिन्यात तब्बल २० हजार पर्यटकांनी बफर झोन क्षेत्रात सफारी केली. ...
Chandrapur News ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रातील खासगी १०४ एकर (४३ हेक्टर) जमीन सामूहिक निसर्ग संरक्षणाशी जोडण्याचा करार संबंधित जमीनधारकांशी करण्यात आला आहे. ...