आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे. ...
काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक सुखद धक्का देण्यासाठी आयुषमान बिग बॉसच्या घरात गेला होता. अंधाधूद या चित्रपटाच्या नावावरून बिग बॉसच्या स्पर्धकांना घरातील अंधाधून फॉलोव्हर कोणता स्पर्धक आहे हे आयुषमानने विचारले. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'विजयपथ'मधील 'रुक रुक रुक अरे बाबा रुक...' हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. ...
तब्बू आणि एका दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रेमकथा मीडियात चांगलीच गाजली होती. हा अभिनेता दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ...