लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू

Tabu, Latest Marathi News

Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Bholaa Movie Review : How is Ajay Devgn's 'Bhola' movie? Read this review before booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Bholaa Movie Review : जाणून घ्या कसा आहे, अजय देवगणचा 'भोला' चित्रपट ...

माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर - Marathi News | ajay devgn gives hillarious reply to a fan who asked him to sponser ticket of bholaa due to month end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझाही month end आहे ना भाऊ! 'भोला'चे तिकीट मागणाऱ्या चाहत्याला अजयचं भन्नाट उत्तर

'भोला'च्या प्रदर्शनापूर्वी अजय देवगणने ट्वविटरवर चाहत्यांशी संवाद साधला. ...

क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या 'द क्रू'च्या शूटिंगला सुरूवात - Marathi News | Kriti Sanon, Kareena Kapoor and Tabu's 'The Crew' begins shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या 'द क्रू'च्या शूटिंगला सुरूवात

क्रितीनं स्वत:च 'द क्रू'च्या क्लॅप बोर्डचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ...

'...तर फायदा काय'; मूल दत्तक घेण्याविषयी तब्बूने दिलं आश्चर्यकारक उत्तर - Marathi News | bollywood actress tabu not adopted baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर फायदा काय'; मूल दत्तक घेण्याविषयी तब्बूने दिलं आश्चर्यकारक उत्तर

Tabu: लग्न न करता एकटं राहणाऱ्या तब्बूकडे आहे अमाप संपत्ती. मात्र, तरीदेखील तिने या संपत्तीचा वारसदार म्हणून मूल दत्तक घेण्यास नकार दिला. ...

आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!! - Marathi News | Dil Hai Bholaa Aaj Phir Jeene Ki Tamanna Hai Song From Ajay Devgn’s Bholaa Is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!

Ajay Devgn’s Bholaa, Dil Hai Bholaa Song Out: अजय, तब्बू, संजय मिश्रा, गजराज राव अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘भोला’ हा सिनेमा येत्या ३० मार्चला चित्रपटगृहांत धडकणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झालाये. ...

फोटोतील या अभिनेत्रीनं वयाच्या १५ व्या वर्षी केलं अभिनयात पदार्पण, अजय देवगणसोबत दिलेत हिट सिनेमे - Marathi News | The actress in the photo made her acting debut at the age of 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या अभिनेत्रीनं वयाच्या १५ व्या वर्षी केलं अभिनयात पदार्पण, अजय देवगणसोबत दिलेत हिट सिनेमे

फोटोत पांढऱ्या फ्रिल ड्रेसमध्ये दिसणारी ही हसतमुख मुलगी आज बॉलिवूडचं एक मोठं नाव आहे. ...

Ajay Devgn : ६ मिनिटांचा सीन, ११ दिवसांचं शूट, ३ महिन्यांचं प्लानिंग..., अजयने शेअर केला 'भोला'चा व्हिडीओ - Marathi News | ajay devgn shares a glimpse from bholaa the 6 mins long bike truck chase sequence shot in 11 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ मिनिटांचा सीन, ११ दिवसांचं शूट, ३ महिन्यांचं प्लानिंग..., अजयने शेअर केला 'भोला'चा व्हिडीओ

Bholaa , Ajay Devgn : असा हाय ॲक्शन सीन आजपर्यंत अजयच्या कुठल्याच सिनेमात तुम्ही पाहिला नसेल....वडील वीरू देवगण यांना केला समर्पित ...

Fateh Randhawa : चर्चा तब्बूच्या भाच्याची... अभिनेत्री फराह नाजचा लेक फतेह दिसतो फारच हँडसम - Marathi News | tabu nephew and farah naaz son fateh randhawa handsome photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : चर्चा तब्बूच्या भाच्याची... अभिनेत्री फराह नाजचा लेक फतेह दिसतो फारच हँडसम

Fateh Randhawa : तब्बूचा भाचा आणि फराहचा मुलगा फतेह रंधावा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह आहे. तो विंदू दारा सिंगचा मुलगा आणि अभिनेते दारा सिंग यांचा नातू आहे. ...