तब्बू, मराठी बातम्या FOLLOW Tabu, Latest Marathi News
अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाची उत्सुकता शिगेला असून अक्षय कुमारसोबत ही अभिनेत्री काम करणार आहे ...
काहीही करताना सतत लोकांचाच विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर यावर कसा तोडगा काढायचा,त्याविषयी तब्बू काय सांगते आहे पाहा... ...
अनिल कपूर-सलमान खानचा सुपरहिट सिनेमा पुन्हा एकदा रिलीजसाठी सज्ज. डेव्हिड धवन यांनी दिली खुशखबर ...
अजय देवगण-तब्बूची भूमिका असलेला 'औरो में कहा दम था' सिनेमा या ओटीटीवर आता घरबसल्या पाहू शकता ...
बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे बाबा पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेते होते ...
नुकतंच एका मुलाखतीमध्ये तब्बूने अजयचा एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ...
९०च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये तब्बू (Tabu) ही एकमेव अभिनेत्री आहे जिचे करिअर आजही यशस्वी आहे. तब्बूने आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत पण तिने अजय देवगण(Ajay Devgan)सोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. ...
अजय देवगण-तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलीय (auron mein kaha dum tha, ajay devgn, tabu) ...