लावा कंपनीने हेलियम १२ हे नोटबुक भारतीय ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. लावा या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून लॅपटॉप उत्पादनात पदार्पण केले होते ...
अमेझॉन कंपनीने आपल्या किंडल या ई-रीडरच्या किंडल ओअॅसिसची नवीन आवृत्ती लाँच केली असून हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. अमेझॉनच्या किंडल मालिकेतील ई-रीडरला जगभरात उदंड प्रतिसाद लाभला आहे ...
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्टी टॅब ए या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या नावाने हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहे ...
हुआवेची शाखा असणार्या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे ...