लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेबल टेनिस

टेबल टेनिस

Table tennis, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्युरेक्यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक - Marathi News | Maharashtra’s Siddesh Pande, Raegan Albuquerque clinch gold in National Ranking East Zone TT C’ship | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्युरेक्यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक

महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. ...

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई  - Marathi News | Indian table tennis players won 18 medals in serbian tournament | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई 

भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली.  ...

टेबल टेनिस : डीएव्ही संघाला विजेतेपद - Marathi News | Table Tennis: DAV team wins title | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेबल टेनिस : डीएव्ही संघाला विजेतेपद

१४ वर्षे मुलींमध्ये संस्कृती विद्यालयावर ३-१ने मात ...

Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी! - Marathi News | Asian Games 2018: This is the golden opportunity for table tennis players! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी!

Asian Game 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती. ...

ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न - Marathi News | The girl who committed rape's accusation, did the same with the player of India's marriage | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

 ' त्या '  मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता  ' त्या ' मुलीबरोबर  भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

पंतप्रधान मोदींनी या मुलीला दिलं फिटनेस चॅलेंज, कोण आहे ही मनिका बत्रा? - Marathi News | Know about Manika Batra table tennis player PM Narendra Modi gave fitness challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान मोदींनी या मुलीला दिलं फिटनेस चॅलेंज, कोण आहे ही मनिका बत्रा?

मनिका बत्राचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण मनिकाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फिटनेस चॅलेंज दिलं आहे. ...