तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...
Manmarziyaan Controversy: बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली . ...
‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर अभिषेकने पापा अमिताभ यांना प्रतिक्रिया विचारली़. पण, नंतर सांगतो, असे म्हणत अमिताभ यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ...
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...
बिजली गिरेगी या गाण्यावर तापसी पन्नूने ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत होती. ...