तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. ...
‘मनमर्जियां’ या चित्रपटानंतर अनुराग कश्यपने पुन्हा एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे आणि त्याच्या या चित्रपटात पुन्हा एकदा तापसी पन्नूची वर्णी लागली आहे. ...
अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता स ...
एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...