तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. पण या कौतुकाची परिणीती पुरस्कारात होताना मात्र दिसली नाही. ...
साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू काम करणार असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले होते. पण आता तापसी नव्हे तर संजय लीला भन्साळीची आवडती अभिनेत्री या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची घोषणा केली.अशात भन्साळींच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकबद्दल. ...
सध्या या सिनेमाचे शूटींग मेरठ जवळच्या गावामध्ये सुरु आहे. रणरणत्या उन्हात ऐवढ्या ग्लॅमरस अभिनेत्री आपलं काम शांतपणे करतायेत हे पाहुन गावकऱ्यांना त्यांचे कौतूक वाटले. ...