लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी - Marathi News | Tapassi will play the role of the player who shines the name of India on the world map | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. ...

चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू - Marathi News | 'Are the only men watching the movie while it is playing?taapsee pannu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू

आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये  खूप तफावत आहे. ...

मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू - Marathi News | I want to be a hero, not a heroine: Taapsee Paannu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

दरवेळी एखादा पुरुषच हिरो असतो असे नाही.हिरो या संज्ञेला जेंडरमध्ये बांधणे चुकीचे आहे... ...

लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम - Marathi News | Lokmat women summit 2019 : Greetings of 'Lokmat' to women's leadership | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम

महिलांनी आज समाजाच्या सर्व  क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता.. ...

लोकमत वुमेन समीट २०१९ - झेप नेतृत्वाची : विजय दर्डा  - Marathi News | Lokmat Women Summit 2019 - success of Leadership: Vijay Darda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत वुमेन समीट २०१९ - झेप नेतृत्वाची : विजय दर्डा 

‘आपापल्या संघर्षाच्या, धडपडीच्या, अपयशाच्या आणि अखेरीस झगडून मिळवलेल्या यशाच्या कहाण्या घेऊन, आज अनेक कर्तृत्ववान महिला या सभागृहात उपस्थित आहेत... ...

लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास - Marathi News | Lokmat Woman Summit: The journey open of brilliant and successful women leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास

महिला नेतृत्व व कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीच या वर्षीच्या वुमेन समीटची संकल्पना लिव्ह टू लीड अशी आहे. ...

Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक - Marathi News | Taapsee pannu and bhumi pednekar starre saand ki aankh teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या सांड की आँख सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर आऊट झाला आहे. टीझरची सुरुवात तापसी आणि भूमीच्या दमदार एन्ट्रीने होते. ...

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड - Marathi News | Taapsee pannu and bhumi pednekar starrer saand ki aankh teaser release tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड

गेल्या काही दिवसांपासून तापसी आणि भूमी यांचा 'सांड की आंख' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...