तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे. ...
एका ताज्या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न ती चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरवत, तिने ती सिंगल नसल्याचे सांगितले. ...