तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
तापसी पन्नू या गोष्टीमुळे प्रचंड संतापली असून तिने अडानीला टिवटरवर चांगलेच फैलावर घेतले. तिने म्हटले आहे की,‘ एखादे चुकीचे यंत्र आहे का, ज्यामुळे हे असे जास्तीचे वीजबिल आकारले जाते? मला आश्चर्य वाटतेय की, या ३ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये असे कोणते यंत् ...
घरी बसून आता सेलिब्रिटींनाही चांगलाच कंटाळा आलेला आहे. कुणी कुकिंग करतंय तर कुणी गार्डनिंग...यात दाक्षिणात्य सौंदर्यवती तापसी पन्नूही मागे नाही. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...