तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
लॉकडाऊनमुळे काही महिने घरातच बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वीही नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढणे तसेही अवघडच होते. त्यामुळे कोरोनाकाळातही तापसी पन्नू मस्त हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहा ...
अनुरागवरील या आरोपांनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आले आहेत. तापसी पन्नूने सर्वात आधी त्याच्या सपोर्टमध्ये पोस्ट केली होती. ...