तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
तापसी पन्नूच्या पतीला पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंसोबत बघून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामागचं कारण ऐकून मात्र तुम्हालाही बसेल सुखद धक्का ...