तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती. ...
Shiv Sena criticizes central government : बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असे सांगत शिवसेनेने सामनातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. ...
आयकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते, की टॅक्स चोरीप्रकरणात फॅन्टम फिल्मशी संबंधित मंडळींवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि इतर काही लोक सामील आहेत. फॅन्टम फिल्म्सच्या माध्यमाने कर चोरी प्रकरणात इतर लोकांच ...