पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
तापसी पन्नू, मराठी बातम्या FOLLOW Taapsee pannu, Latest Marathi News तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
Taapsee Pannu : तापसी पन्नू बेधडक बोलते. सध्या तिच्या अशाच एका बेधडक वक्तव्याची चर्चा होतेय... ...
Taapsi Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Taapsi Pannu: तापसी पन्नू ही सर्वात दमदार अभिनेत्रींपैकी एक असून योग्य निवडीच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ...
जाणून घ्या कसा आहे, तापसी पन्नूचा 'शाब्बास मिथू' चित्रपट ...
Shabaash Mithu: 'शाब्बास मिथू' या चित्रपटात तापसी पन्नू (Taapsi Pannu) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारत आहे. ...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...
बहुप्रतिक्षित बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. ...
#Breakthebias - सौंदर्याची कोणतीही एक व्याख्या करु शकत नाही, तसेच तुम्ही सौंदर्य हे कोणत्याही एका साचात बसवू शकत नाही असे सांगत तापसी म्हणते ...