लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण - Marathi News | Taapsee Pannu reveals why she did not attend Ambani wedding says weddings are personal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण

नुकतंच तापसीने लग्नाला न जाण्याचं कारण सांगितलं. ...

तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...' - Marathi News | taapsee-pannu-in-shikhar-dhawan-show-dhawan-karenge-talks-about-her-resemblance-with-preity zinta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'

Taapsee Pannu: प्रिती झिंटामुळेच मला इंडस्ट्रीत घेतलं असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ...

'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी - Marathi News | taapsee-pannu-gets-angry-after-fan-chases-for-a-selfie-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी

Taapsee pannu: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तापसी एका सिनेमाचं स्क्रिनिंग संपवून बाहेर पडत होती. याचवेळी तिला पाहिल्यावर चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. ...

रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं? - Marathi News | taapsee pannu ride with auto rikshaw with her friend paparazi follow her video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं?

तापसी आनंदात मुंबई रिक्षात प्रवास करत होती. इतक्यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. मग पुढे काय घडलं बघा (taapsee pannu) ...

तापसी पन्नूनं लग्नासाठी लेहेंगा नाही तर सलवार - सूट का निवडला ? खुलासा करत म्हणाली... - Marathi News | Taapsee Pannu reveals why she wore a red salwar kameez instead of lehenga on her wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूनं लग्नासाठी लेहेंगा नाही तर सलवार - सूट का निवडला ? खुलासा करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. ...

तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल - Marathi News | kaala paani fame Bollywood actress arushi sharma got married photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल

विविध वेबसिरीज आणि ओटीटी माध्यमांत झळकलेल्या अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय ...

Video: "जावईबापू कुठे आहेत?" विचारताच तापसी गालात हसून लाजली अन् म्हणाली... - Marathi News | taapsee pannu viral video that she asked media asked about her husband Mathias Boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "जावईबापू कुठे आहेत?" विचारताच तापसी गालात हसून लाजली अन् म्हणाली...

लग्नानंतर तापसी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मीडियाने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सर्व हसले ...

तापसी पन्नूने पहिल्यांदाच मैथियास बोएसोबतच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाली - "सीक्रेट नाही..." - Marathi News | Taapsee Pannu breaks silence on her marriage with Maithias Boe for the first time, says - "No secret..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने पहिल्यांदाच मैथियास बोएसोबतच्या लग्नावर सोडलं मौन, म्हणाली - "सीक्रेट नाही..."

Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी तिचे वैयक्तिक आयुष्य देखील सध्या चर्चेचे कारण बनले आहे. ...