लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
Shabaash Mithu Movie : 'शाब्बास मिथू'! टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजाच्या चित्रपटाचं पोस्टर OUT - Marathi News | Taapsee pannu poster out with of her upcoming mithali raj biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shabaash Mithu Movie : 'शाब्बास मिथू'! टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजाच्या चित्रपटाचं पोस्टर OUT

Shabaash Mithu Movie : शाब्बास मिथू चित्रपटाचे धमाकेदार फर्स्ट पोस्टवर आऊट झाले आहे. ...

‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | top 5 south indian actresses look beautiful without makeup like sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो. ...

JNU Attack : पुरे झाले आता...! जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड सेलिब्रिटी रस्त्यावर    - Marathi News | jnu attack bollywood celebs in protest against jnu violence from taapsee pannu to zoya akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Attack : पुरे झाले आता...! जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड सेलिब्रिटी रस्त्यावर   

Enough असे फलक हातात झळकवत हे सेलिब्रिटी आंदोलन करत होते. ...

Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 : Most stylish personalities of Maharashtra will be honored today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

Lokmat Most Stylish Awards : मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. ...

धाकड गर्ल मिताली राजची भूमिका साकारणार बॉलिवूडची ही अभिनेत्री - Marathi News | Taapsee pannu to play mithali raj in sports biopic shabaash mithu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धाकड गर्ल मिताली राजची भूमिका साकारणार बॉलिवूडची ही अभिनेत्री

सध्या बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या यशाच्या शिखरावर आहे. एकपेक्षा एक हिट सिनेमा ती देतेय. ...

‘या’ अभिनेत्रीने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News |  The actress gave a quick answer to the journalist; Video viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर; व्हिडीओ व्हायरल!

रिअल लाईफमध्येही ती तेवढीच धाडसी असल्याचं कळतंय. नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले. ...

KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर - Marathi News | kbc 11 karmvir special show achyuta samant and tapasee pannu unable to tell the meaning of the kumbha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर

‘कौन बनेगा करोडपती11 ’च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तापसी पन्नूला हॉट सीटवर बसलेली पाहून अनेकांना सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली.   ...

तापसी व भूमीमध्ये कॅटफाईट?, याबाबत भूमीने केला खुलासा - Marathi News | Bhumi Pednekar On Fight With Taapsee Pannu During Saand Ki Aankh Said We Are Soul Sisters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी व भूमीमध्ये कॅटफाईट?, याबाबत भूमीने केला खुलासा

मागील महिन्यात 'सांड की आँख' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापसी व भूमीमध्ये वाद झाले असल्याचं बोललं जात होतं. ...