T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
फिलीपिन्सच्या १६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने चालू असलेल्या ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...
T20 World Cup 2024 - भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. ...
t20 world cup 2024 : आयर्लंडपाठोपाठ नवख्या पापुआ न्यू गिनीच्या संघाने देखील आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. ...
भारताच्या युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांचा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड मलेशियाचा वेगवान गोलंदाजाने मोडला. ...
टी २० विश्वचषकाचे सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जातील यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता या चर्चांवर आयसीसीनं पूर्णविराम दिलाय. ...
Rohit Sharma Mumbai Indians Team India: रोहित शर्माने IPL 2023 मध्ये १० सामन्यात केवळ १३८ धावाच केल्या आहेत ...
grant bradburn coach : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला. ...
Women T20 World Cup 2024: श्रीलंका आणि आयर्लंड आयसीसी 2024 महिला टी-20 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरू शकले नाहीत. ...