लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
दिल बोले बार बार...! T20 World Cup 2024 साठी 'स्टार स्पोर्ट्स'चा प्रोमो - Marathi News |   Star Sports has released a promo for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल बोले बार बार...! T20 World Cup 2024 साठी 'स्टार स्पोर्ट्स'चा प्रोमो

२ जूनपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेआधी काही सराव सामने खेळवले जातील. ...

वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला - Marathi News | Bangladesh vs America Cricket In the first T20 match, America defeated Bangladesh by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या विश्वविजेत्या शिलेदारानं सामना गाजवला

२ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. ...

रोहितसोबत ओपनिंगला कोण, संजू की रिषभ? युवराज सिंगची T20 WC साठी भारताची Playing XI - Marathi News | ICC Men’s T20 World Cup 2024 ambassador Yuvraj Singh spoke about the Indian team at the upcoming tournament, builds India's best XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसोबत ओपनिंगला कोण, संजू की रिषभ? युवराज सिंगची T20 WC साठी भारताची Playing XI

भारतीय संघाने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तगड्या १५ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...

ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर - Marathi News | eng vs pak t20 series Hasan Ali released from Pakistan's T20I squad, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर

पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ...

...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत - Marathi News | former Pakistan cricket team capatain Younis Khan said India and Pakistan should play bilateral series regularly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं मत

भारताशिवाय शेजारील पाकिस्तानात देखील क्रिकेटची भलतीच क्रेझ आहे. ...

IPL मध्ये २३४च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई करणारा युवा फलंदाज वर्ल्ड कप संघात - Marathi News | Australia have locked in their final squad for the ICC Men's T20 World Cup 2024, confirming their 15-player group and Jake Fraser-McGurk and Matt Short will accompany the squad as reserves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये २३४च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई करणारा युवा फलंदाज वर्ल्ड कप संघात

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी करूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात युवा फलंदाजाला स्थान न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. ...

अफगाणिस्तानचा T20 World Cup साठी मोठा डाव, वर्ल्ड कप विजेत्याची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड  - Marathi News | former West Indian great and T20 World Cup Winner Dwayne Bravo as the Bowling Consultant of the Afghanistan Team for the T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा T20 World Cup साठी मोठा डाव, वर्ल्ड कप विजेत्याची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड 

२०२२ च्या आवृत्तीच्या तुलनेत अफगाणिस्तानने त्यांच्या संघात काही बदल केले आहेत. करीम जनात, मोहम्मद इशाक आणि नूर अहमद या युवा खेळाडूंची नावे संघात आहेत. ...

T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती - Marathi News | Team India For T20 World Cup 2024 Harbhajan Singh Says Sanju Samson And Rinku Singh Should Get Chance In Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती

२ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...