लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य - Marathi News | T20 World Cup 2024 BAN vs NED Live : Fifty by veteran Shakib Al Hasan, he has become the first player in T20Is to score 2500 runs and take 100+ wickets, Netherlands need 160 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य

T20 World Cup 2024 BAN vs NED Live:  नॉक आऊट सामन्यात बांगलादेशने सुरुवातीच्या पडझडनंतर नेदरलँड्सला उत्तर दिले. ...

मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार - Marathi News | T20 World Cup 2024 : Shubhman Gill and Avesh Khan, traveling with the Indian team as reserves, may return home after the June 15 game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार

T20 World Cup 2024 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तीन विजय मिळवून सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे. ...

बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला - Marathi News | T20 World Cup 2024 BAN vs NED Live: brilliant catch take by Engelbrecht!  Aryan Dutt has two, Litton has to go, Ball stuck in the helmet of Tanzid, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला

बांगलादेश-नेदरलँड्स यांच्यातला सामना नॉक आऊट असेल, कारण विजेता संघ सुपर ८ च्या दिशेने मोठी भरारी घेईल. ...

Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार? - Marathi News | The Super 8s in T20 World Cup 2024 will also qualify for the T20 World Cup 2026 in India and Sri Lanka. USA, Scotland, Netherlands are in a good position to qualify for the next event. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सुरू असलेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप हा २०२६ मध्ये भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ...

ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट  - Marathi News | T20 World Cup 2024 Super 8 Scenario- Four teams have ensured progression to the Super 8 of the T20 World Cup, leaving the rest to fight for the remaining four spots, Australia and India have been both slotted into Group 1  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

आयसीसीने ठरवलेल्या सिडींगनुसार ऑस्ट्रेलिया व भारत यांना ग्रुप १ मध्ये स्थान दिले गेले आहे ...

सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही...  - Marathi News | 11 reporters just skipped India Player of the Match Arshdeep Singh's press conference to spend 10 minutes interviewing USA bowler Saurabh Netravalkar in the mixed zone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

T20 World Cup 2024 : अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर ( Saurabh Netravalkar ) याची या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार चर्चा आहे. ...

मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित - Marathi News | T20 World Cup 2024 : life threatening flash flood emergency has been declared in Miami, Florida. PAK in trouble as next three matches could be washed out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित

फ्लोरिडातील मियामी शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येथे पूर आणीबाणी जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.   ...

जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम - Marathi News | t20 world cup 2024 jasprit bumrah close to 100 wickets in t20 international records team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या तीन पैकी दोन सामन्यात सामनावीराचा किताब मिळवला ...