T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होत आहे. सामन्याची नाणेफेक अफगाणिस्ताननं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...
सुपर 12 मध्ये ग्रुप ए. मधील 3 संघ मोठ्या पराभवामुळे उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत. तर, उर्वरीत 3 संघ उपांत्य सामन्याची लढाई लढत होते. मात्र, अखेर उपांत्य सामन्यांतील प्रवेश हा हार-जीतने होणार नसून नेट रेटने झाला आहे. ...
ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडचा विजयी रथ द.आफ्रिकेनं रोखत अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आफ्रिकेनं १० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...
ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात द.आफ्रिकेच्या संघानं विजयासाठी १९० धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...
T20 World Cup 2021, Ravi Shastri: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी काळात नेमकं कोणत्या भूमिकेत दिसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांना नेमकं कोणकोणत्या ऑफर्स आल्या आहेत ते जाणून घेऊयात... ...
ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर होत असलेल्या इंग्लंड विरुद्ध द.आफ्रिका सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकली आहे. ...
ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज अबूधाबीच्या स्टेडियमवर ऑस्टेलियानं वेस्ट इंडिजला ८ विकेट्सनं पराभूत करत उपांत्य फेरीसाठीची आपली दावेदारी आणखी बळकट केली आहे. ...
T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा पाकिस्तानच्या संघानं भारतावर सहज विजय प्राप्त करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी पाकिस्तानच्या संघाचं कौतुक देखील केलं. ...