लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
See Photo : Australian Diary! रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंची ऑस्ट्रेलिया भ्रमंती - Marathi News | See Photo : Captain Rohit Sharma, Virat Kohli, KL Rahul & Indian players enjoying time in Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Australian Diary! रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंची ऑस्ट्रेलिया भ्रमंती

Indian players enjoying time in Australia : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय खेळाडूंनी आज सुट्टी घेतली. काल वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियात भ्रमंती करताना दिसले. ...

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला वाढदिवशी २ वर्षांच्या चिमुरड्या अगस्त्यने दिलं खास गिफ्ट - Marathi News | Hardik Pandya gets unforgettable special gift from his 2 years old son Agastya cricketer wife Natasa Stankovic pours love Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला वाढदिवशी २ वर्षांच्या चिमुरड्या अगस्त्यने दिलं खास गिफ्ट

हार्दिकने स्वत: पोस्ट केला यासंबंधीचा व्हिडीओ ...

T20 World Cup 2022: या 7 बड्या क्रिकेटपटूंची भासणार उणीव; टी-20 विश्वचषकापासून राहणार वंचित - Marathi News | T20 World Cup 2022 Star players like Andre Russell, Jason Roy and Jasprit Bumrah out of the World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या 7 बड्या क्रिकेटपटूंची भासणार उणीव; टी-20 विश्वचषकापासून राहणार वंचित

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकापूर्वी काही स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले आहे. ...

अश्विनचं रमीझ राजांना सडेतोड उत्तर; म्हणाला, “आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो पण…” - Marathi News | indian spinner r ashwin cheeky jibe on ramiz raza respect for opposition does not come with victory and defeat ind vs pak 2022 t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनचं रमीझ राजांना सडेतोड उत्तर; म्हणाला, “आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो पण…”

विश्वचषकात पाकिस्तानला आधी 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करत असल्याचे रमीझ राजा म्हणाले होते. ...

Rishabh Pant Urvashi Rautela: इन्स्टाग्राम व्हिडीओ रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची पण चर्चा फक्त उर्वशीची रौतेलाचीच... - Marathi News | Rishabh Pant Urvashi Rautela hot topics in RP girlfriend Isha negi Instagram Reels | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिडीओ पंतच्या गर्लफ्रेंडचा पण चर्चा मात्र फक्त उर्वशी रौतेलाची...

रिषभ पंत सध्या ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकासाठी गेलाय. उर्वशी रौतेला देखील ऑस्ट्रेलियातच आहे. या दरम्यान रिषभची गर्लफ्रेंड इशा नेगी हिने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. पण त्यातही चर्चा उर्वशीचीच होतेये. नक्की काय आहे हा गोलमाल... वाचा सविस्तर ...

T20 World Cup 2022: ...म्हणून जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं; डेल स्टेनचं मोठं वक्तव्य - Marathi News | Dale Steyn said that Mohammad Shami has the ability to swing, so he should be replaced on Jasprit Bumrah place  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला घ्यायला हवं; डेल स्टेनचं मोठं वक्तव्य

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...

T20 World Cup 2022: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल नाही खेळणार; ख्रिस गेलचा दावा, जाहीर केले दोन फायनलिस्ट - Marathi News | Chris Gayle has claimed that the Indian team will not reach the final of World Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत र्ल्ड कप फायनल नाही खेळणार; ख्रिस गेलचा दावा, जाहीर केले दोन फायनलिस्ट

ख्रिस गेलने भारतीय संघाबद्दल मोठा दावा केला आहे. ...

IND vs WA Warm up Match : सराव सामन्यात भारताचा विजय, पण २१ वर्षीय सॅम फॅनिंगने गोलंदाजांना रडवले; भुवी, अर्शदीप चमकले - Marathi News | IND vs Western Australia Warm up Match : Arshdeep Singh and Bhuvneshwar Kumar on fire, India beat Western Australia by 13 runs in the Warm-up match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सराव सामन्यात भारताचा विजय, पण २१ वर्षीय सॅम फॅनिंगने गोलंदाजांना रडवले; भुवी, अर्शदीप चमकले

IND vs WA Warm up Match :  भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीने विजय मिळवला. ...