T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
पाकिस्तानी चाहता प्रेक्षकांत एकटाच पाकिस्तानी झेंडा हवेत फडकवत उभा होता. यावेळी दुसऱ्या बाजुला मागे बसलेल्या काही भारतीय चाहत्यांनी त्याला आवाज दिला. ...
India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारताने २३ ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक बनवला... कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थरारक विजयाची नोंद केली. विराट कोहली व हार्दिक पांड्या हे या विजयाचे नायक ठरले. ...
T20 World Cup 2022: अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. मात्र पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला असला तरी काही गोष्टी संघाच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. ...
T20 World Cup 2022, Check Group 2 Point Table : भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचे आव्हान आहे. पण, आज भारतासाठी दिवस थोडा चांगला आणि थोडा वाईट ठरला. पण, पाकिस्तानला दिलासा ...