T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup, Semi Finals qualification : झिम्बाब्वेचा हा विजय पाकिस्तानसाठी भयाण स्वप्न ठरला असला तरी तो भारत व दक्षिण आफ्रिका यांचेही टेंशन वाढवणारा ठरला आहे. ...
Ind Vs Ned, T20 World Cup 2022: आजच्या नेदरलँडविरुद्धच्या दणदणीत विजयानंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा नाराज दिसून आला. त्यामागच्या कारणाचाही त्याने खुलासा केला. ...
T20 World Cup, Pakistan vs Zimbabwe : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानावी लागली. ...