कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
Mohammad Rizwan's big revelation - पाकिस्तानचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा तिन्ही फॉरमॅटमधील संघाचा अविभाज्य सदस्यांपैकी एक आहे. ...
युजवेंद्र चहलला ट्वेंटी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ...
भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार लयमध्ये पाहायला मिळाला. ...
कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाला मिळवून दिलं स्पर्धेचे विजेतेपद ...
23 ऑक्टोबर 2022 रोजी ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय चाहत्यांना अपेक्षित निकाल टीम इंडियाला मिळवता आला नाही. इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताला हार मानावी लागली. ...
BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे. ...
भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik Retirment?) याने दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागन केले. ...